Crop Insurance शेतकऱ्यांना मिळणार 13 हजार 600 रुपये हेक्टरी;या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार
Crop Insurance शेतकऱ्यांना मिळणार 13 हजार 600 रुपये हेक्टरी;या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार Crop Insurance ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेल्या असे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातम्या आहे शेतकरी मित्रांनो या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत हेक्टरी 13000 रुपये. ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला आहे व त्या पिक विमा भरलेल्या पावती आणि तक्रार पिक विमा कंपनीला केलेली आहे.Crop Insurance अशा शेतकऱ्यांसाठी 13 हजार सहाशे रुपये हे पिक विमा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला खाली यादी दिली आहे ते आपण आपले नाव हे चेक करू शकता. येथे क्लिक करून पहा